Collection: चांदोबा मासिक (मराठी) E Book

ही पुस्तकं केवळ मोबाईल, कम्प्युटर किंवा लॅपटॉप वरच वाचता येतील. केवळ 99 रुपयात पुस्तकं खरेदी करा अन कुणातरी गरीब विद्यार्थ्याची जेवणाची व्यवस्था करा, किंवा त्याला शालेय साहीत्य मिळवून देण्यात हातभार लावा. होय, “नया सवेरा चॅरीटेबल ट्र्स्ट” द्वारे, डिजिटल पुस्तक विक्रीतून मिळणारा नफा हा समाजकार्यासाठी वापरला जातो.

Chandoba Marathi e Books