Skip to product information
1 of 15

Majestic Emporium with IJC (Ishwarbhai Joshi Consultancy)

प्राचीन भारतीय टैरो कार्ड्स, 78 कार्ड्स डेक, भविष्यवाणी कार्ड वरच सोप्या इंग्रजीत प्रिंट, प्राचीन हिंदू संस्कृती अनुसार सुंदर चित्र, सर्व धर्मियांसाठी, 15 x 6 सेमी साईज mini tarot deck

प्राचीन भारतीय टैरो कार्ड्स, 78 कार्ड्स डेक, भविष्यवाणी कार्ड वरच सोप्या इंग्रजीत प्रिंट, प्राचीन हिंदू संस्कृती अनुसार सुंदर चित्र, सर्व धर्मियांसाठी, 15 x 6 सेमी साईज mini tarot deck

Regular price Rs. 580.00
Regular price Rs. 1,200.00 Sale price Rs. 580.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

प्राचीन भारतीय टॅरो कार्ड्स – नवशिक्या आणि व्यावसायिक रीडर्ससाठी एक अद्वितीय मार्गदर्शक

(सर्व कार्डे आणि त्यांचे सविस्तर विवरण पाहण्यासाठी याच शब्दांवर क्लिक करा.)

प्राचीन भारतीय टॅरो कार्ड्स’ हे केवळ एक टॅरो डेक नाही, तर आपल्या सांस्कृतिक वारशाचे आधुनिक रूपातील एक गौरवशाली दर्शन आहे. या डेकच्या माध्यमातून तुम्ही आत्मज्ञान, अचूक भविष्यवाणी आणि अध्यात्मिक अंतर्दृष्टी सहज प्राप्त करू शकता.

सुमारे ८००० वर्षांपूर्वी, महान ऋषी भृगु यांनी मानवजातीसाठी काळाच्या पलीकडे जाणारे एक अद्वितीय साधन तयार केले  ताडपत्र. हाच तो प्राचीन स्वरूपातील टॅरोचा आरंभबिंदू मानला जातो.

काळानुसार, पाश्चिमात्य विद्वानांनी या ज्ञानाचा वापर करून त्याचे रूपांतर केले, परंतु त्याचा मूळ आध्यात्मिक गाभा हरवला. आपण मात्र आपल्या हिंदू संस्कृती, देवता, धर्मग्रंथ, वेद आणि पुराणे यांच्या आधारे या विद्या पुन्हा एकदा पुनर्जिवित करत आहोत.


टॅरोचा सुलभ आणि प्रभावी परिचय

टॅरोच्या जगात पाऊल ठेवणाऱ्या नवशिक्यांसाठी ७८ कार्डांचे अर्थ लक्षात ठेवणे हे मोठे आव्हान असते. आजवर जगभरातील रीडर्सना पुस्तिकेचा आधार घ्यावा लागत होता पण साधकासमोर पुस्तक उघडणे हे अवघड आणि लाजिरवाणे वाटायचे.

आमचे भारतीय टॅरो कार्ड्स मात्र स्वयंस्पष्टीकरणात्मक आहेत  कारण प्रत्येक कार्डावरच त्याचा अर्थ छापलेला आहे!

जगात प्रथमच, या डेकमध्ये मनाला भिडणाऱ्या आणि भारतीय पौराणिक संदर्भांनी नटलेल्या प्रतिमा आहेत. प्रत्येक चित्र मनाला आनंद देणारे आणि अध्यात्मिक उर्जा जागृत करणारे आहे.


या डेकची प्रमुख वैशिष्ट्ये

  1. स्वत: स्पष्ट कार्ड अर्थ – प्रत्येक कार्डावर त्याचा अर्थ छापलेला असल्याने वेगळ्या पुस्तिकेची गरज नाही.

  2. सोप्या इंग्रजीतील शब्द – जागतिक वाचकवर्ग लक्षात घेऊन की-वर्ड्स इंग्रजीत ठेवले आहेत, पण ते रोजच्या वापरातील सोपे शब्द आहेत.

  3. भारतीय संस्कृतीचे दर्शन – सर्व ७८ कार्डांवर भारतीय परंपरेची झलक दाखवणाऱ्या आकर्षक आणि स्पष्ट प्रतिमा आहेत.

  4. ऋषी भृगुंचा आध्यात्मिक पाया – त्यांच्या प्राचीन साधनेवर आधारित असल्याने भविष्यवाणी अचूक आणि प्रभावी ठरते.

  5. कथानकात्मक रचना – प्रत्येक चित्र एक कथा सांगते, त्यामुळे सरळ आणि उलट दोन्ही अर्थ लक्षात ठेवणे सोपे होते.

  6. पौराणिक पात्रांवर आधारित कला – प्रत्येक प्रतिमा भारतीय देवता आणि दंतकथांवर आधारित असून, HD मुद्रण आणि सकारात्मक रंगसंगतीने सजलेली आहे.


कार्ड डेकची तांत्रिक आणि कलात्मक वैशिष्ट्ये

१. स्पष्ट अर्थांसह प्रतिमा – नवशिक्यांसाठी अत्यंत सोपी; स्वतंत्र पुस्तकाची आवश्यकता नाही.
२. भारतीय पारंपरिक प्रेरणा – हिंदू देवता, संस्कृती आणि पौराणिक कथा यांचे सुंदर प्रतिबिंब.
३. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर – नोकरी, व्यवसाय, नाते, कोर्ट केस, परदेश प्रवास, प्रेम, कर्ज इत्यादी सर्व विषयांवर मार्गदर्शन.
४. रंगीत आणि अर्थपूर्ण चित्रे – ही केवळ आध्यात्मिक साधने नाहीत, तर एक उत्कृष्ट कलाकृती आहेत.
५. सोपे हाताळणे आणि शफलिंग – ३०० GSM लॅमिनेटेड कार्ड्स गुळगुळीत, गोलाईदार कोपऱ्यांसह आणि हलक्या वजनाच्या आहेत; स्त्री-पुरुष दोघांसाठीही सोयीस्कर.
६. प्रवासासाठी सुलभ आकार – २.३५ x ५.९ इंच मापामुळे सहजपणे पर्समध्ये बसतात.
७. टिकाऊपणा आणि गुणवत्ता – जाड, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कागदामुळे दीर्घकाळ टिकणारे.
८. नवशिक्यांसाठी सोपे मार्गदर्शन – स्वतंत्र पुस्तकाची गरज नाही; तसेच आमचा ४०२ पानांचा मार्गदर्शक ग्रंथ अधिक सखोल माहिती देतो.
९. अचूक भविष्यवाणी – नवशिक्यांपासून ते प्रोफेशनल रीडर्सपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त.
१०. कलात्मक सौंदर्य – भारतीय परंपरेला अभिवादन करणारी मूळ डिझाइन्स.
११. संपूर्ण भेटवस्तू – भारतीय अध्यात्म, टॅरो किंवा दिव्यज्ञान याची आवड असणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट आणि अर्थपूर्ण भेटवस्तू. 

आमची अन्य अत्यंत लोकप्रिय प्रकाशने-

जी तुम्हालाही निश्चित आवडतील. 

एंजल्स थेरपी ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक;  तुमच्यातील एंजलला जागृत करण्यासाठी नक्की वाचा. भरपूर चित्रं. सोपी भाषा, मनोरंजक मांडणी. सर्व धर्मांचा विलोभनीय अभ्यास, जे तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतं. 

रेकी ग्रँड मास्टर्स हँडबुक: ( मराठी )  (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक;  रेकी, कुण्डलिनी शक्ति, चक्र हीलिंग, प्राणिक हीलिंग, एक्युप्रेशर, सुजोक, रिफ्लेक्सोलोजी, इकिगाई, ध्यानधारणा, होमिओपेथी याची सविस्तर चर्चा तुम्हाला बनवते रेकी ग्रँडमास्टर ! रेकी या विषयावरील मराठीत अत्यंत परिपूर्ण ग्रंथ.

सावधान, हे आहे संमोहनशास्त्र (मराठी) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक;  मन:शांती मिळवणे, सिगारेट दारू चे व्यसन सोडणे याकरितां हे शास्त्र मदत करते. प्रेरणा तंत्रांपासून ते सखोल अंतर्मनाच्या शक्तीपर्यंत तसेच अवचेतन मनाला रीप्रोग्रामिंग करण्याची अंतर्दृष्टी या ग्रंथाद्वारे मिळेल. 

प्राचीन भारतीय टैरो कार्ड्स, 78 कार्ड्स डेक, भविष्यवाणी कार्ड वरच प्रिंट, हिंदू संस्कृती अनुसार सुंदर चित्र, नवशिक्या पासून ते एक्स्पर्ट पर्यंत सर्व धर्मियांसाठी, 15 x 6 सेमी साईज, (सोप्या इंग्रजीत) (इथेच क्लिक करा)  महर्षी भृगू यांनी 8000 वर्षांपूर्वी भविष्यात डोकावून पहाण्यासाठी आम्हा भारतीयांना ताडपत्र दिले, तेच आधुनिक काळातील टॅरो कार्ड्स होय. लगेचच क्लिक करून जाणून घ्या

प्राचीन भारतीय टॅरो ग्रंथ ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक;   टॅरो कार्ड्स ही भारतीय संस्कृतीने विश्वाला दिलेली देणगी आहे. पण ग्रीक योध्यांनी ती चोरली तिला विकृत केले, त्यात नग्नता आणली. टॅरो च्या दुनियेतील सत्य जाणून घेण्यासाठी तुम्ही हा ग्रंथ वाचलाच पाहीजे.   

कसे लिहाल... उत्कृष्ट कादंबरी, कथा, नाटक, चित्रपट-पटकथा, वृत्तपत्र स्तम्भलेखन, वेबसाईट कंटेंट, पाठ्यपुस्तक ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक;   लेखक बनणे हे तुमचे स्वप्न असल्यास हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला लेखनात करिअर करायचे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!

इंग्लिश स्पिकिंग कोर्स & पर्सनॅलिटी डेवलपमेंट कोर्स पाठ्यपुस्तक ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक;  हा पुस्तकरुपी शिक्षक तुम्हाला तुमच्या सोयीनुसार कुठेही, कधीही शिकवतो. न कंटाळता हा शिक्षक तुम्हाला तोच तोच विषय अनेक वेळा शिकवतो. भाषेचा विकास अन त्याची सामाजिक परिमाणे , ‘स्त्री अन पुरुषाची भाषा’, ‘मरत चाललेल्या भाषा अन तांत्रिक झंझावात’, ‘ग्रामीण विद्यार्थ्याची इंग्रजीच्या प्रांतात मुशाफिरी करताना उडणारी त्रेधा तिरपिट इत्यादि विषय अगदी मनोरंजक पद्धतीने मांडलेले आहेत. थोडक्यात तुम्ही हसत खेळत इंग्रजी शिकता.

हार्मोनियम अथवा की-बोर्ड वर सहज वाजवू शकाल अशी हिंदी फिल्मी गीत सरगम  (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक;   नवीन हौशी कलाकारांसाठी वाजवायला सुलभ सोपी सरगम. जुनी तसेच नवीन सुमधुर भरपूर हिंदी गाणी. शाळेत शिकवण्यासाठी उत्तम मार्गदर्शक सरगम. रिटायर्ड झाल्यानंतर छंद म्हणून शिकणा-यांसाठी पर्सनल टीचर’. वाद्य वाजवताना पुस्तक दूर ठेऊन वाचण्या साठी, मोठी सुटसुटीत अक्षरे.

काळोखातल्या सावल्या - रहस्यांनी भरलेली, थ्रिलर! दीर्घ कादम्बरी  (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक;  "खऱ्या गुन्हेगारी घटनांवर आधारलेली, तुम्हाला हादरवून टाकणारी सत्यकथा"

अन्य 28 पुस्तके मराठीत प्रकाशीत होत आहेत..

🪔 Ancient Indian Tarot Cards – A Divine Guide for Beginners and Professionals

"Ancient Indian Tarot Cards" is not merely a deck—it’s a spiritual renaissance that revives India’s timeless wisdom in a modern form.
Through this sacred deck, you can experience self-discovery, accurate divination, and deep spiritual clarity with the mystical language of Tarot.

A Legacy Rooted in Ancient Wisdom

Over 8,000 years ago, the great sage Rishi Bhrigu created an extraordinary divine tool—the Tadpatra (palm-leaf manuscripts)—to foresee the destiny of humankind. These scriptures became the spiritual ancestors of modern Tarot.
While Western scholars later adapted and altered these traditions, the essence of India’s ancient knowledge—its deities, scriptures, Vedas, and Puranas—remains the heart of this deck.


🔮 A Simple and Powerful Way to Learn Tarot

For beginners, memorizing 78 card meanings can be daunting. Traditionally, readers relied on bulky guidebooks during sessions.
Now, the Ancient Indian Tarot Deck makes Tarot effortless and elegant — each card has its meaning printed directly on it.

Every image is inspired by Indian mythology and divine symbolism, blending art, culture, and spiritual depth like never before. This is the first self-explanatory Tarot deck that feels both visually enchanting and spiritually empowering.


🌺 Key Features

  • Meanings Printed on the Cards – No need for an extra guidebook. Every card speaks for itself.

  • Simple & Accessible Language – Clear keywords in easy English, perfect for global readers.

  • Culturally Rich Art – 78 original illustrations rooted in Indian tradition and mythology.

  • Spiritually Accurate – Based on the teachings of Rishi Bhrigu for precise and insightful readings.

  • Story-Based Design – Each card tells a story, helping you remember both upright and reversed meanings.

  • Mythological Imagery in HD Print – Beautiful, high-definition artwork with bright, positive colors.


🕉️ Deck Highlights

  1. Clear Meanings at a Glance – Perfect for beginners and professionals alike.

  2. Inspired by Hindu Tradition – Features deities, symbols, and spiritual motifs.

  3. Covers Every Aspect of Life – Career, business, love, relationships, legal matters, travel, loans, and more.

  4. Functional Spiritual Art – A perfect blend of aesthetics and practicality—far beyond Western decks.

  5. Smooth Shuffling Experience – 300 GSM laminated cards with rounded edges for a soft touch.

  6. Travel-Friendly – Compact 2.35 x 5.9 inch size fits easily in your purse or pocket.

  7. Durable & Long-Lasting – Premium international-grade cardstock ensures years of use.

  8. Beginner to Expert Friendly – Easy to start with, yet deep enough for professionals.

  9. Optional 402-Page Guidebook – Authored by Dr. Ishwarbhai Joshi, providing in-depth meanings in Hindi.

  10. Vibrant & Soulful Artwork – Every card honors Indian tradition with stunning visuals.

  11. Perfect Gift – A meaningful spiritual present for Tarot lovers and seekers of divine insight.


💫 About the Deck

  • Deck Type: 78 Original Tarot Cards

  • Size: 2.35 x 5.9 inches (15 x 6 cm) – fits perfectly in hand

  • Paper Quality: 300 GSM, double-side laminated, smooth and flexible

  • Box Type: Magnetic closure for safety and style

  • Price Range: Under ₹1000 – an affordable, premium-quality Indian Tarot deck

  • Usage: Suitable for beginners, healers, and professional Tarot readers

  • Design: Inspired by Indian gods, mythology, and sacred symbolism

  • Special Tip: Use a red cloth for Tarot spreads—it enhances positive energy


📘 Guidebook by Dr. Ishwarbhai Joshi

Dr. Joshi’s 412-page book in Hindi explains the meaning and interpretation of all 78 cards in detail, making it the most comprehensive reference for students and practitioners of Indian Tarot.


🎁 Why You’ll Love It

This deck is self-explanatory, beautifully designed, and incredibly accurate.
It’s perfect for those seeking clarity, peace, and spiritual awakening—whether you’re a beginner exploring Tarot or a seasoned professional.

Use it anywhere—at home, office, café, or during travel.
Experience the divine energy of India with every shuffle.


Ancient Indian Tarot Cards – a 78-card self-explanatory deck inspired by Indian mythology. Meanings printed on each card. Accurate readings, HD artwork, easy for beginners and professionals. Affordable, durable, and travel-friendly—under ₹1000. #AncientIndianTarot, #IndianTarotCards, #TarotWithMeaning, #TarotForBeginners, #TarotReadersIndia, #SpiritualIndia, #RishiBhriguWisdom, #VedicTarot, #TarotReadingIndia, #IndianMythologyTarot, #DivineGuidance, #MysticIndia, #TarotDeckWithMeaning, #TarotHealing, #IntuitiveTarot, #IndianSpirituality, #TarotCommunity, #HolisticWisdom, #AncientWisdomModernLife, #TarotMagicIndia

 

Quality Assurance

Every order undergoes a rigorous quality assurance check before being shipped out. We take pride in delivering premium quality products that you will absolutely love.

Shipping

We offer free shipping on all orders.We are committed to delivering your order as quickly and efficiently as possible.

Delivery Timeline

Our delivery times vary depending on the destination and the shipping method selected. Please find the estimated delivery timelines below:

  • Standard Shipping: 5-7 business days

Note: Delivery times are estimated and may vary due to factors beyond our control.

Moneyback Guarantee!

Please get in touch with our support team via email for returns or read our shipping policy.

Return Policy

You are entitled to cancel Your Order within 10 days without giving any reason for doing so.

The deadline for cancelling an Order is 10 days from the date on which You received the Goods or on which a third party you have appointed, who is not the carrier, takes possession of the product delivered.

In order to exercise Your right of cancellation, You must inform Us of your decision by means of a clear statement. You can inform us of your decision by:

  • By email: sales.majestyemporium7@gmail.com
View full details
  • Lowest Price offered!

  • Enjoy Free & Fast Shipping

  • Cash On Delivery Available!