Majestic Emporium
रेकी ग्रँड मास्टर, नविन सुरुवात करणा-या पासून ते ग्रॅन्ड मास्टर पर्यंत सम्पूर्ण प्रशिक्षण, Learn Reiki Grandmaster, From New to Expert level, Full course.
रेकी ग्रँड मास्टर, नविन सुरुवात करणा-या पासून ते ग्रॅन्ड मास्टर पर्यंत सम्पूर्ण प्रशिक्षण, Learn Reiki Grandmaster, From New to Expert level, Full course.
Couldn't load pickup availability
अहो, रेकी आणि हीलिंगच्या दुनियेत खरंच काहीतरी जबरदस्त, एकदम खास हवं असेल ना, तर थांबा! तुमच्यासाठी आहे हा ४०० पानांचा महाग्रंथ! नुसतं पुस्तक नाही, तर हीलिंगच्या विश्वातील एक महत्त्वाचा 'दस्तऐवज'च समजा!
नाव काय? 'पारलौकिक रेकी' च्या ज्ञानाने भरलेला हा ग्रंथ!
तुम्हाला वाटत असेल की ग्रँड मास्टर बनायचं म्हणजे फक्त रेकी शिकायची. पण नाही! या पुस्तकात तुम्हाला परिपूर्ण रेकी ग्रँड मास्टर बनण्यासाठी जे काही लागेल, ते सगळं दिलंय!
बघा, काय काय आहे या खजिन्यात:
-
मूळ रेकीचं रहस्य: अरे, तुम्हाला माहितीये का, रेकीचं मूळ जपानमध्ये नाही, तर आपल्या महाराष्ट्रात, आपल्या हिंदुस्थानात आहे! हजारो वर्षांपूर्वी भगवान बुद्ध, महावीर, संत ज्ञानेश्वर—या महापुरुषांना याच 'करुणा रेकी'चं ज्ञान होतं. या पुस्तकात तुम्ही डॉ. मिकाऊ ऊसुई यांनी भारतातूनच रेकी कशी शिकली, याची कहाणी वाचू शकता!
-
केवळ रेकी नाही, तर...: यात कुंडलिनी शक्ती, चक्र हीलिंग, प्राणिक हीलिंग, ॲक्युप्रेशर, सुजोक, वास्तुशास्त्र, आध्यात्मिक स्वास्थ्य, इकिगाईचं प्राचीन तंत्र, लेगो थेरपी आणि होमिओपॅथी उपचार... या सगळ्यावर विस्तृत चर्चा आहे! म्हणजे एकाच ठिकाणी अनेक विषयांची माहिती!
-
'पारलौकिक रेकी' म्हणजे शुद्धता: आज बाजारात १,१०० हून अधिक रेकी पंथ आहेत, जिथे फक्त धंदा चालतो. पण 'पारलौकिक रेकी' शुद्ध आहे. यात कसलेही चिन्ह, क्रिस्टल, गंडा, दोरा किंवा पिरॅमिड नसतात. ही रेकी फक्त आजारांसाठी नाही, तर आपलं संपूर्ण जीवन समृद्ध करते.
हे पुस्तक का वाचायलाच हवं?
-
वैज्ञानिक दृष्टिकोन: रेकी आणि 'क्वांटम फिजिक्स' चा संबंध जगात पहिल्यांदाच इतका सविस्तरपणे एकाच पुस्तकात मांडलेला आहे!
-
चित्रं आणि सोपी भाषा: वाचायला सोपं जावं म्हणून भरपूर चित्रं आणि एकदम साधी, सहज भाषा वापरली आहे. सामाजिक विश्लेषणही यात आहे.
-
सूक्ष्म गोष्टींचं ज्ञान: झोप, स्वप्नं, जल चिकित्सा, चुंबकीय शक्ती... याचं भरपूर ज्ञान यात आहे. रेकी कधी, कशी, कुठे द्यावी, कोणाला देऊ नये, खोलीतील प्रकाश, फर्निचर... अगदी बारीक-सारीक गोष्टीही स्पष्ट केल्या आहेत.
-
गंभीर चर्चा: वैवाहिक जीवनाचा आनंद कसा घ्यावा आणि पाठदुखी-गुडघेदुखी कशी बरी करावी, यावर एकदम सखोल चर्चा आहे!
-
सडेतोड टीका: हीलिंग क्षेत्रातील वाईट प्रवृत्तींवर या ग्रंथाने कडाडून हल्ला चढवला आहे.
एक महत्त्वाचा मुद्दा!
हा ग्रंथ आपली प्राचीन भारतीय संस्कृती आणि 'सनातन हिंदू धर्मा' चे गुणगौरव करतो. त्यामुळे काही विधर्मी लोक याचा विरोध करताना आढळतात. पण 'ज्ञानी आणि चिकित्सक उपचारकांसाठी' हा ग्रंथ एक नवीन दृष्टी देतो, यात शंका नाही!
थोडक्यात काय, तर हा ग्रंथ तुमच्या संग्रही असायलाच हवा! हीलिंगच्या प्रवासात हा तुमचा सर्वात महत्त्वाचा मार्गदर्शक बनेल! एकदम 'मस्ट हॅव' कलेक्शन!
अनुक्रमणिकेवर एक नजर,
1.पारलौकिक रेकी म्हणजे काय?
2.पारलौकिक रेकीत केवळ अनुभूतिला महत्व का दिलं जातं?
3.पारलौकिक रेकीत चिन्ह का नसतात?
4. “क्रिस्टल रेकी” म्हणजे काय?
5. रेकीचे किती पंथ आहेत?
6. रेकी आणि प्लास्टिकचे पिरॅमिड यांचा काही सम्बंध आहे का?
7.पारलौकिक रेकी इतकी पॉवरफुल का आहे?
8. पारलौकिक रेकीत लेवल का नसतात?
9. कित्येकदा बातम्यांमध्ये सांगीतलं जातं की, अतिरेक्यांनी कुठलें तरी ठिकाण किंवा इमारतीची रेकी केली, मग अपराध केले.. यात सत्य काय आहे?
10. साधारणत: शिकवली जाणारी लेवल I, लेवल ॥, लेवल III, मास्टर ग्रॅन्ड मास्टर, हे काय आहे?
11.भारत देशात (टकाटा) रेकी पंथ कसा पोहचला? तो इतीहास वर्णन करा.
12. ‘ऑरा स्कॅनिंग’ वर पारलौकिक रेकी चे काय भाष्य आहे?
13. रेकी किती काळ जागृत रहाते?
14.आधुनिक विज्ञान आणि स्वयं घोषीत विज्ञानवादी, रेकीला विज्ञान असे का बरं मानत नाहीत?
15. स्वयं घोषीत विज्ञानवादी कोण आहेत?
16.रेकीचा काही दुष्प्रभाव (साईड इफेक्ट) असतात का?
17. हीलर मध्ये कुणा रोग्याचा आजार येऊ शकतो का? हो, तर यावर उपाय काय?
18. करुणा रेकी वर पारलौकिक रेकीचे काय भाष्य आहे?
19. पारलौकिक रेकी मृत्यूला टाळू शकते का?
20.अन्य थेरपीमुळे रुग्ण बरा झाला, किंवा त्याला निसर्गत: बरे वाटू लागले तर रेकीचे महत्व काय?
21. ‘रेकी’ ची शक्ती डा. मिकाऊ ऊसुई यांना कशी प्राप्त झाली?
22. रेकी चा सगळ्यात मोठा चमत्कार, संत ज्ञानेश्वर माऊली:
23. रेकी चा वैज्ञानिक दृष्टिकोन व ‘क्वांटम फिजिक्स’, या बाबतचे तांत्रिक भाष्य स्पष्ट करा?
24.रेकी रोगांवर कसे काम करते?
25. जुनाट आजार, रेकी ने बरे होतात का?
26. रेकी अनुसार, रेकी ऊर्जेचे वहन या सम्बंधीचे भाष्य स्पष्ट करा
27. रेकी चे ‘स्पिरिच्युअल हीलिंग' सम्बंधी कोणते भाष्य आहे?
28. रेकी अन दिशा
29. रेकी’चे झोप घेण्या सम्बंधी कोणते नियम आहेत? त्याची सविस्तर चर्चा करा.
30. रेकी अनुसार, बेडशी सम्बंधित नकारात्मक ऊर्जा काय असते?
31. रेकी, चुम्बकीय शक्ती, आणि दिशा, कसे काम करतात ?
32. रेकी हीलर्स साठी झोपेचे कोणते नियम आहेत
33. रेकी स्वप्नशास्त्राचं कसं विश्लेषण करते
34. रेकीत पाणी पिणे अन भोजन करणे या सम्बंधी कोणते नियम आहेत?
35. रेकी हीलरसाठी शाकाहारी- मांसाहारी भोजनावर काय भाष्य आहे?
36.रेकीचे स्थान शुद्धि बद्दलचे काय नियम आहेत?
37. रेकी कक्षातील, ‘द्रव्य शुद्धिचे’ (फर्नीचर) कोणते नियम आहेत?
38. रेकी कक्षातील, रंग अन उजेडाच्या बद्दल काय नियम आहेत?
39. रेकी कक्षातील, दिशा, या विषयी कोणते नियम आहेत?
40. रेकी कक्षातील, आवाज, या विषयी कोणते नियम आहेत?
41. रेकी कोणत्या मुहुर्तावर द्यावी, त्याचे कोणते नियम आहेत?
42. रेकी देताना ‘तन शुद्धि’ बाबत कोणता नियम आहे?
43. रेकी अनुसार, मन शुद्धि, चे काय नियम आहेत?
44. रेकी अनुसार, सामाजिक स्वास्थ्य, बद्दल काय नियम आहेत?
45.रेकी शक्तिपात करण्या बाबतचा नियम काय आहे?
46. सेल्फ़ रेकी घेण्याबाबत कोणते नियम आहेत?
47. दुस-यांना रेकी ट्रीटमेंट देण्याच्या प्रक्रियेचे नियम कोणते आहेत?
48. कुणाला रेकी देऊ नये याबद्दल काय नियम आहेत? कोणत्या प्रकारच्या लोकां पासून सावध रहावे?
49. वास्तु ला रेकी देण्याचे कोणते नियम आहेत?
50. पाण्याला रेकी देण्याचे कोणते नियम आहेत?
51. रेकी चे चिन्हांबाबत काय नियम आहेत?
52. दुस-यांना रेकी देता देता आपली ऊर्जा कमी होते का? रेकीचे यावर काय भाष्य आहे?
53. रेकी चोरली जाऊ शकते? रेकीचे यावर काय भाष्य आहे?
54. रेकी द्वारा पैसे कसे कमावतात?रेकी चे, यावर काय भाष्य आहे?
55. रेकीद्वारा, कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचे नियम सांगा. क्र हीलिंग बाबत कोणते भाष्य आहे?
56. रेकीचे, ‘चक्र’ या विषयावर काय भाष्य आहे?
57. चक्रं नेमकी कुठे असतात या विषयावर रेकीचे काय भाष्य आहे?
58. कुंडलिनी शक्ती जागृत का करावी?
59. जेंव्हा चक्र सक्रिय होतात तेव्हा काय घडते ? रेकीचे यावर काय भाष्य आहे?
60. रेकी अनुसार चक्र हीलिंग, चे नियम काय आहेत?
61. चक्र, अन आपल्या शरीरातील ग्रंथी, यांचा संबंध रेकीत कसा दर्शवलेला आहे?
62. रेकी अनुसार चक्र सक्रिय करण्याची प्रक्रिया काय आहे?
63. एक प्रश्न आहे, हे रंग काय आहेत? मला कोणतेच रंग दिसले नाहीत. काही गडबड आहे का?
64.प्राचीन ज्ञानी पुरुषांच्या मंतव्यानुसार, कोणकोणते रंग दिसतात?
65. गुरूजी, हे बीजाक्षर, किंवा मंत्र, काय असतात? त्याचे काय नियम आहेत?
66. रेकीचे, चक्रांचे सविस्तर विवरण अन नियम कोणते आहेत?
67.कुंडलिनी शक्ती ला ‘सर्पेनटाईन’ पावर का म्हणतात? रेकीचे यावर काय भाष्य आहे?
68. कुण्डलीनी जागृत झाल्यास कोण कोणत्या गती प्राप्त होतात? रेकीचे यावर काय भाष्य आहे?
69. पिपिलिका गति,भुजंग गति,मंडुक गति,विहंग गति
70. रूढ़िवादी लोकांस, रेकीकुंडलिनी शक्तिच्या, स्पर्श विधि वर, आक्षेप का आहे? कोणते भाष्य आहे?
71. रेकीचे एक्युप्रेशर सम्बंधित कोणते नियम आहेत?
72. रेकीत, सुजोक थेरपी, रिफ्लेक्सॉलॉजी यांच्याशी सम्बंधित, कोणते नियम आहेत?
73. रेकी, अन प्राणिक हीलिंग च्या वापराबद्द्ल, गुरूंचा आदेश काय आहे?
74.प्रत्यक्ष प्राणिक हीलिंगचे, तेरा नियम, आणि गुरूचा आदेश, काय आहे?
75. प्राणिक हीलिंगचा प्रसार, रेकी इतका झाला नाही त्याचे काय कारण असावे?
76. स्वयं प्राणिक हीलिंग कसे करावे?
77. रेकी, लेगो थेरपी, इकिगाई , यांच्या रहस्यांवर, गुरूंचे मार्गदर्शन काय आहे? त्यांचे नियम स्पष्ट करावेत.
78. रेकी, द्वारा, मुलांना मोबाईल पासून कसे मुक्त केले जाते? कृपया त्याचे नियम स्पष्ट करावेत.
79. रेकीतील, (ध्यान सूचना) ‘गाईडेड मेडिटेशन’ चे नियम काय आहेत?
80. रेकी - होमिओपॅथी आणि काही घरगुती उपचार
आमची अन्य अत्यंत लोकप्रिय प्रकाशने-
जी तुम्हालाही निश्चित आवडतील.
एंजल्स थेरपी ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; तुमच्यातील एंजलला जागृत करण्यासाठी नक्की वाचा. भरपूर चित्रं. सोपी भाषा, मनोरंजक मांडणी. सर्व धर्मांचा विलोभनीय अभ्यास, जे तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतं.
रेकी ग्रँड मास्टर्स हँडबुक: ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; रेकी, कुण्डलिनी शक्ति, चक्र हीलिंग, प्राणिक हीलिंग, एक्युप्रेशर, सुजोक, रिफ्लेक्सोलोजी, इकिगाई, ध्यानधारणा, होमिओपेथी याची सविस्तर चर्चा तुम्हाला बनवते रेकी ग्रँडमास्टर ! रेकी या विषयावरील मराठीत अत्यंत परिपूर्ण ग्रंथ.
सावधान, हे आहे संमोहनशास्त्र (मराठी) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; मन:शांती मिळवणे, सिगारेट दारू चे व्यसन सोडणे याकरितां हे शास्त्र मदत करते. प्रेरणा तंत्रांपासून ते सखोल अंतर्मनाच्या शक्तीपर्यंत तसेच अवचेतन मनाला रीप्रोग्रामिंग करण्याची अंतर्दृष्टी या ग्रंथाद्वारे मिळेल.
प्राचीन भारतीय टैरो कार्ड्स, 78 कार्ड्स डेक, भविष्यवाणी कार्ड वरच प्रिंट, हिंदू संस्कृती अनुसार सुंदर चित्र, नवशिक्या पासून ते एक्स्पर्ट पर्यंत सर्व धर्मियांसाठी, 15 x 6 सेमी साईज, (सोप्या इंग्रजीत) (इथेच क्लिक करा) महर्षी भृगू यांनी 8000 वर्षांपूर्वी भविष्यात डोकावून पहाण्यासाठी आम्हा भारतीयांना ताडपत्र दिले, तेच आधुनिक काळातील टॅरो कार्ड्स होय. लगेचच क्लिक करून जाणून घ्या
प्राचीन भारतीय टॅरो ग्रंथ ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; टॅरो कार्ड्स ही भारतीय संस्कृतीने विश्वाला दिलेली देणगी आहे. पण ग्रीक योध्यांनी ती चोरली तिला विकृत केले, त्यात नग्नता आणली. टॅरो च्या दुनियेतील सत्य जाणून घेण्यासाठी तुम्ही हा ग्रंथ वाचलाच पाहीजे.
कसे लिहाल... उत्कृष्ट कादंबरी, कथा, नाटक, चित्रपट-पटकथा, वृत्तपत्र स्तम्भलेखन, वेबसाईट कंटेंट, पाठ्यपुस्तक ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; लेखक बनणे हे तुमचे स्वप्न असल्यास हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला लेखनात करिअर करायचे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!
इंग्लिश स्पिकिंग कोर्स & पर्सनॅलिटी डेवलपमेंट कोर्स पाठ्यपुस्तक ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; हा पुस्तकरुपी शिक्षक तुम्हाला तुमच्या सोयीनुसार कुठेही, कधीही शिकवतो. न कंटाळता हा शिक्षक तुम्हाला तोच तोच विषय अनेक वेळा शिकवतो. ‘भाषेचा विकास अन त्याची सामाजिक परिमाणे’ , ‘स्त्री अन पुरुषाची भाषा’, ‘मरत चाललेल्या भाषा अन तांत्रिक झंझावात’, ‘ग्रामीण विद्यार्थ्याची इंग्रजीच्या प्रांतात मुशाफिरी करताना उडणारी त्रेधा तिरपिट’ इत्यादि विषय अगदी मनोरंजक पद्धतीने मांडलेले आहेत. थोडक्यात तुम्ही हसत खेळत इंग्रजी शिकता.
हार्मोनियम अथवा की-बोर्ड वर सहज वाजवू शकाल अशी हिंदी फिल्मी गीत सरगम (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; नवीन हौशी कलाकारांसाठी वाजवायला सुलभ सोपी सरगम. जुनी तसेच नवीन सुमधुर भरपूर हिंदी गाणी. शाळेत शिकवण्यासाठी उत्तम मार्गदर्शक सरगम. रिटायर्ड झाल्यानंतर छंद म्हणून शिकणा-यांसाठी ‘पर्सनल टीचर’. वाद्य वाजवताना पुस्तक दूर ठेऊन वाचण्या साठी, मोठी सुटसुटीत अक्षरे.
काळोखातल्या सावल्या - रहस्यांनी भरलेली, थ्रिलर! दीर्घ कादम्बरी (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; "खऱ्या गुन्हेगारी घटनांवर आधारलेली, तुम्हाला हादरवून टाकणारी सत्यकथा"
अन्य 28 पुस्तके मराठीत प्रकाशीत होत आहेत..
Transcendental Reiki: Complete 400-Page Guide to Becoming a Reiki Grand Master
SEO-Friendly Bullet Points:
-
Become a Reiki Grand Master: Step-by-step guidance to master Transcendental Reiki, from beginner to advanced healing techniques.
-
Comprehensive 400-Page Guide: Covers Kundalini energy, chakra healing, pranic healing, acupressure, Sujok therapy, Vastu Shastra, and more.
-
Ancient Indian Origins: Discover the true roots of Reiki in India, practiced by sages like Lord Buddha, Sant Dnyaneshwar, and Lord Mahavir.
-
Scientific & Spiritual Insights: Includes a unique discourse on Reiki and quantum physics, backed by socio-scientific analysis.
-
Holistic Healing Practices: Learn Reiki for inner peace, homeopathy, sleep therapy, water healing, magnetism, and energy balancing.
-
Practical Lifestyle Guidance: Detailed rules for meditation, eating, room arrangement, light & color, and mental & body purity during Reiki.
-
Pure & Unadulterated Reiki: Free from symbols, crystals, sacred threads, or commercial gimmicks; focused on life enrichment, not profit.
-
Problem-Solving Techniques: Guidance for back pain, knee pain, marital issues, chakra activation, and Kundalini awakening.
-
Child & Family Wellness: Includes methods like LEGO therapy, guided meditation, and digital addiction solutions for children.
-
Globally Unique Resource: The only Reiki book combining historical, spiritual, and scientific perspectives in an easy-to-read, illustrated format.
SEO-Friendly Description:
Unlock the full potential of your spiritual journey with “Transcendental Reiki: Complete Guide to Becoming a Reiki Grand Master.” This 400-page definitive volume provides everything you need to master Reiki—from foundational knowledge to advanced healing techniques. Learn the secrets of Kundalini energy, chakra healing, pranic healing, acupressure, Sujok therapy, Vastu Shastra, LEGO therapy, homeopathy, and spiritual wellness.
Unlike modern commercial Reiki systems, Transcendental Reiki is pure, symbol-free, and life-enhancing, grounded in ancient Indian wisdom. Explore the historical roots of Reiki in India, with insights from sages like Lord Buddha, Lord Mahavir, and Sant Dnyaneshwar, and understand the journey of Dr. Mikao Usui, the founder of modern Reiki.
This guide combines scientific analysis with spiritual practices, offering a detailed discussion on Reiki and quantum physics, energy flow, sleep, dreams, water therapy, room arrangement, and healing techniques for chronic issues. It also includes practical guidance on meditation, diet, mental and body purity, social wellness, and raising Kundalini energy.
Richly illustrated and written in simple, accessible language, this book is the ultimate resource for sincere healers and spiritual seekers. It is more than a book—it is a complete manual for personal growth, holistic wellness, and mastery of Reiki energy.
Whether you are a beginner or an experienced practitioner, this guide ensures that you can heal yourself, others, and enrich all aspects of life. A must-have addition to your spiritual library.
Keywords for SEO: Reiki Grand Master, Transcendental Reiki, Kundalini healing, chakra therapy, pranic healing, Sujok therapy, Vastu Shastra, spiritual wellness, quantum physics, holistic healing, meditation guide, homeopathy, Reiki book in Hindi/English, inner peace, energy healing techniques.
General Reiki & Spiritual Healing Hashtags
#ReikiHealing #SpiritualAwakening #EnergyHealing #ChakraHealing #KundaliniEnergy #HolisticWellness #MindBodySoul #HealingEnergy #MeditationPractice #SelfHealing #ReikiMaster #SpiritualGrowth #InnerPeaceJourney
Ancient Wisdom & Indian Roots
#AncientWisdom #IndianSpirituality #SanatanDharma #VastuShastraHealing #IndianPhilosophy #AyurvedaHealing #KarunaReiki #TranscendentalReiki
Health, Mind & Body
#PranicHealing #HomeopathyHealing #NaturalHealing #MindfulnessPractice #EnergyBalance #WellnessJourney #HolisticHealthTips
Motivation & Lifestyle
#PersonalGrowth #InnerPeace #PositiveVibesOnly #SelfDiscoveryJourney #ConsciousLiving #LifeMastery #HealingLifestyle
Trending / Viral Boosters
#ViralHealing #TrendingReiki #SpiritualCommunity #MeditationDaily #HealingTools #MindBodyEnergy #EnergyTherapy
Share
Quality Assurance
Quality Assurance
Every order undergoes a rigorous quality assurance check before being shipped out. We take pride in delivering premium quality products that you will absolutely love.
Shipping
Shipping
We offer free shipping on all orders.We are committed to delivering your order as quickly and efficiently as possible.
Delivery Timeline
Our delivery times vary depending on the destination and the shipping method selected. Please find the estimated delivery timelines below:
- Standard Shipping: 5-7 business days
Note: Delivery times are estimated and may vary due to factors beyond our control.
Moneyback Guarantee!
Moneyback Guarantee!
Please get in touch with our support team via email for returns or read our shipping policy.
Return Policy
Return Policy
You are entitled to cancel Your Order within 10 days without giving any reason for doing so.
The deadline for cancelling an Order is 10 days from the date on which You received the Goods or on which a third party you have appointed, who is not the carrier, takes possession of the product delivered.
In order to exercise Your right of cancellation, You must inform Us of your decision by means of a clear statement. You can inform us of your decision by:
- By email: sales.majestyemporium7@gmail.com

Why buy from us?
-
Lowest Price offered!
-
Enjoy Free & Fast Shipping
-
Cash On Delivery Available!